नांदेड: खा. रवींद्र चव्हाण यांनी खोटारडेपणा बंद करा अन्यथा आपल्या विरुद्ध वंचित कायदेशीर कारवाई करणार - वंचितचे जिल्हाध्यक्ष
Nanded, Nanded | Nov 29, 2025 नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीची युती होऊन ही युती अवघ्या तीनच दिवसात तुटली होती, ह्या युतीबाबत खा. रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानावर वंचितचे जिल्हाध्यक्ष अविनाश भोसीकर यांनी आजरोजी दुपारी 12 च्या सुमारास नांदेड येथून उत्तर देत खा. खोटे बोलत असल्याचा आरोप केले आहेत, ऐकूया दोन्ही बाईट....