नागपूर शहर: महाल येथे सीनियर भोसला पॅलेस येथे जपली ऐतिहासिक परंपरा, पालखीतून गणपती बाप्पाचे आगमन
Nagpur Urban, Nagpur | Aug 27, 2025
महाल येथील सीनियर भोसला पॅलेस येथे 297 व्या वर्षी गणपती बाप्पाचे पालखीतून आगमन होऊन आज स्थापना झाली आहे. यावेळी गणपती...