हिंगणघाट: समिर कुणावार सामाजिक विकास मंच तर्फे युपीएससी संरक्षण परीक्षेत यश मिळविणाऱ्या वेदांत कोळसेचा सत्कार
Hinganghat, Wardha | Jun 2, 2025
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या सीडीएस परीक्षेत हिंगणघाट शहरातील श्री प्रभाकरजी कोळसे यांचा लहान मुलगा...