जालना: आमदार अर्जुन खोतकर यांच्या समोर बसस्थानक परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी. हाणामारीच कारण अस्पष्ट..
Jalna, Jalna | Sep 16, 2025 आमदार अर्जुन खोतकर यांच्या समोर बसस्थानक परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी.. हाणामारीच कारण अस्पष्ट,खोतकर नुकसानीची पाहणी करण्यासाठी बस स्थानक परीसरात गेलेले असताना झाली हाणामारी. जालन्यात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे.आमदार अर्जुन खोतकर यांच्या समोरच ही घटना घडली आहे. काल रात्री जालना शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.यामुळे बस स्थानक परिसरातील काही दुकानं वाहून गेली.या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर दि.14 मंगळवार रोजी सकाळी दहा वा. च्या सुमारास बस स्थानक परीसरात पोह