अमळनेर: अमळनेर तालुक्यात कानबाई मातेचे वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढून तापी नदीत विसर्जन करण्यात आले.
Amalner, Jalgaon | Aug 4, 2025
संपुर्ण खान्देशाचे कुलदैवत व भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या कानबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा...