नागभिर: तळोधि ग्रामपंचायत च्या वतीने वृक्षारोपण व झाडांना राखी बांधून रक्षाबंधन करण्यात आला साजरा
Nagbhir, Chandrapur | Aug 9, 2025
नागभिड तालुक्यातील तळोधि येथे ग्रामपंचायत च्या वतीने रक्षाबंधनाच्या निमित्ताने वृक्षारोपण व झाडांना राखी बांधून वृक्ष...