रोहित पवारांची ही काय भाषा जसे काका तसे पुतण्या अंजली दमानिया
आज दिनांक 20 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी दोन वाजताच्या सुमारास मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका कार्यक्रमांमध्ये अधिकाऱ्यांना चांगलाच दम दिला होता सर्वत्र क्लिप हे वायरल झाल्यानंतर रोहित पवार यांच्या या क्लिप वर अधिकारी वर्गात असंतोष पसरला आहे यावर अंजली दमानिया म्हणाल्या रोहित पवारांची ही काय भाषा आहे जसे त्यांचे काका तसेच हा पुतण्या.