चोपडा: घोडगाव गावात उसनवार दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून वाद दोघांना तिघांची मारहाण,चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Jul 17, 2025
चोपडा तालुक्यात घोडेगाव हे गाव आहे. उसनवार दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून मंगलाबाई भोई...