रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील लांडे वस्ती येथे बिबट्याचा घराच्या अंगणात प्रवेश करत कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र कुत्र्याने मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने कुत्र्याचा जीव बचावला आहे
शिरूर: रांजणगाव गणपती येथील लांडे वस्ती येथे बिबट्याचा घराच्या अंगणात प्रवेश - Shirur News