पेठ: बसस्थानक इमारतीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम तक्रारीनंतर अखेर पाडण्यास केली सुरुवात <nis:link nis:type=tag nis:id=jansamasya nis:value=jansamasya nis:enabled=true nis:link/>
पेठ आगारातील नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानक इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर काळे यांनी तक्रार केली या तक्रारीची दखल घेत महामंडळ प्रशासनाच्या वतीने सदरचे बांधकाम अखेर पाडण्यास प्रारंभ करण्यात आला.