मिरज: सांगलीच्या आरटीओ ऑफिस जवळ जिल्हाधिकाऱयांचा बंदी आदेश असताना शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
Miraj, Sangli | Aug 11, 2025
सांगलीच्या आरटीओ ऑफिस जवळ जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश असताना धारधार हत्यार कोयता बालगळ्याच्या प्रकरणी संजयनगर पोलिसांत...