प्राथमिक शाळा भुयार येथे प्रा. आ. केंद्र. भुयार अंतर्गत कुष्ठा रोग शोध मोहीम LCDC रबिण्यात आले
5.9k views | Bhandara, Maharashtra | Nov 29, 2025 आज दिनांक 29/11/25 ला जील्हा परिषद प्राथमिक शाळा भुयार येथे प्रा. आ. केंद्र. भुयार तसेच उपकेंद्र भुयार अंतर्गत कुष्ठा रोग शोध मोहीम LCDC रबिण्यात आले, वैदकिय अधिकारी Dr मोनिका बुनकर, HI खोत जी, आशा ताई , शिक्षक वृंद, तसेच संपुर्ण कर्मचारी उपस्थितत होते ,विद्यार्थीना कुष्ठारोगा बद्द्ल, निदान बद्द्ल माहिती सांगून, प्रभात फेरी काढून कुष्ठा रोग विषयी जन जागृती करिण्यात आली .