गडचिरोली: अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया पारदर्शकतेने राबविण्यात येईल - जिल्हाधिकारी अभिशांत पंडा
Gadchiroli, Gadchiroli | Sep 1, 2025
जिल्ह्यात अनुकंपा नियुक्ती प्रकरणांना गती देण्यासाठी शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात...