घाटंजी: नेहरू नगर येथून अज्ञात चोरट्याने लंपास केला 25 हजार रुपयांचा मुद्देमाल,घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी तुषार प्रकाशराव पाखोडे यांच्या तक्रारीनुसार 10 ऑक्टोबरला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घरून 17 हजार रुपयांचा लॅपटॉप तसेच फिर्यादीचा मित्र याचा आठ हजार रुपयाचा लॅपटॉप असा एकूण 25 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी 13 ऑक्टोबरला सायंकाळी यंदाचे साडेचार वाजता च्या सुमारास घाटंजी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.