यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत मतदान केंद्रावरील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची अवाजवी एजा आटोक्यात आणण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने शिस्तबंदतेचा प्रयत्न सुरू केला आहेत आयोगाच्या नव्या नियमानुसार उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी केवळ तीन मतदारांच्या मतदानांचे निरीक्षण करू शकतील त्यानंतर ते मतदान केंद्रात थांबू शकणार नाहीत ठराविक मर्यादा ओलांडल्यास पोलिसांकडून त्यांना केंद्रानबाहेर हटविण्यात येईल अशी माहिती निवडणूक आयोगाने 14 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजताच्या दरम्यान माहिती दिली