मोहाडी: तालुक्यात पावसाअभावी धान पीक धोक्यात, शेती सिंचनासाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी #Jansamasya
Mohadi, Bhandara | Jul 20, 2025
मोहाडी तालुक्यात गत आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी लागवड केलेली धानपिक सुकण्याच्या मार्गावर असून लागवड...