दरी येथे पंचवटीतील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनचे सात दिवसीय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दरी येथे सुरू आहे. नाशिकचे सुप्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार अनंत सरोदे यांच्या जंगलसफारीचा आनंद आज राष्ट्रीय सेवा योजनच्या विद्यार्थांनी अनुभवला. या हिवाळी शिबिरात “सिंचित व पडीक जम