बदनापूर: चिखली येथे विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या शेतकरी परिवाराला शासनाने आर्थिक मदत देण्याची चिखली येथे नागरिकांची मागणी
Badnapur, Jalna | Aug 16, 2025
आज दिनांक 16 ऑगस्ट 2025 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजता बदनापूर तालुक्यातील चिखली येथे ग्रामस्थांनी शासनाकडे मागणी केली...