वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री.नितीनजी गडकरी यांची भेट वर्धा जिल्ह्यातील शहरातील मुख्य रस्त्याची दुरावस्था व त्यामुळे होणारे अपघात टाळण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत प्रलंबित असलेले रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करणे संदर्भात. अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 353K नांदगाव (पेठ) ते मोर्शी रोडवर मोर्शी-अमरावती अंतर केवळ 50 कि.मी. असतांना तिथे असलेल्या दोन टोलनाक्यामुळे वाहतुकदारावर जास्तीचा आर्थिक भुर्दंड पडतो.त्या भाग