वाशिम: कारंजा मानोरा रोडवर वाकी फाटा व घाटाच्या मध्ये अपघात, एक जण जखमी
Washim, Washim | Oct 17, 2025 कारंजा मानोरा रोडवरील वाकी फाटा आणि घाटाच्या मध्ये झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. घटनेचे माहिती मिळतात समृद्धी रुग्णवाहिका संचालक शाम घोडेस्वार यांनी घटनास्थळ गाठून जखमीला उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे सदर जखमी चे नाव सचिन मस्के रा. कारंजा असे असून ते अन्नपूर्णा फायनान्स मध्ये कार्यरत असल्याचे समजते.