देवणी: सततची नापिकी, कर्जाला कंटाळून धनगरवाडी येथील शेतकऱ्याची स्वताच्या शेतात गळफास लावून आत्महत्या
Deoni, Latur | Aug 13, 2025
देवणी तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकरी वैकुंठ शिवणे यांनी सततची नापिकी शेतीमालाचे घसरलेले भाव कर्जाला कंटाळून स्वतःच्या...