नांदुरा: तालुक्यात सोयाबीनवर 'यलो मोझॅक' रोगाचे थैमान, शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Nandura, Buldhana | Aug 26, 2025
नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांवर आणखी एक संकट कोसळले आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाची...