राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बीड पोलीस मुख्यालय हेलिपॅडवर आगमन
Beed, Beed | Sep 17, 2025 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज बुधवार दि 17 सप्टेंबर रोजी, दुपारी 12: 15 वाजता, बीड शहरातील पोलीस मुख्यालय हेलीपॅडवर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील प्रशासन आणि मान्यवर उपस्थित होते.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आज बीड ते अहिल्यानगर या नवीन रेल्वेसेवेचा शुभारंभ होत आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खास बीडमध्ये आले आहेत.मुख्यमंत्र्यांच्या आगमनानिमित्त बीड पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. हे