छत्रपती संभाजीनगर: बऱ्याच घटना घडणार आहे. काहीना तिकीट मिळेल काहीना नाही.युती झाल्यावर कार्यकर्त्यावर अन्याय होऊ शकते.या देशाच्या राष्ट्रीय अस्मिता आमच्या रक्ता रक्तात. सेवेकरीता आहोत आम्ही पदाकरीता नाहीं. हीच भूमिका घेऊन वाटचाल सुरू आहे. ज्यांचे खासदार दोन त्यांना विचारते कोण असे आम्हाला डिवचले जायचे. संजय कणेकर म्हणाले आहेत