वानगाव–कोटबी–डहाणू रस्त्यावर काल रात्री झालेला भीषण अपघात… कॅमेऱ्यात कैद झालेली ही दृश्ये पाहिली, तर अपघाताची भीषणता अंगावर शहारे आणणारी आहे… म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी… बोईसरहून लग्नासाठी गेलेलं कुटुंब परतीच्या प्रवासात या अपघाताला सामोरं गेलं… कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला… सुदैवानं जीवितहानी टळली, पण प्रश्न गंभीर आहेत…