वर्धा: वर्धा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये हुतात्मा दिवस
Wardha, Wardha | Oct 21, 2025 वर्धा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये हुतात्मा दिवस आज दिनांक २१ ऑक्टोबर वर्धा येथे हुतात्मा दिनानिमित्त मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आणि तिच्या गौरवाच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या अमर शहीद वीरांना वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. हा दिवस म्हणजे देशभक्ती, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेच्या सर्वोच्च मूल्यांचा स्मरण दिवस आहे. ज्यांच्या बलिदानामुळे आज आपण मुक्त श्वास घेऊ शकतो, सुरक्षित जगू शकतो, त्या सर्व हुतात्म्यांचे स्म