मडासावंगी, #पिपळा_किन व #कनियाढोल_कोकर्डा येथे बूथ सक्षमीकरण, गाव चलो अभियान दौरा, मा. आमदार, डॉ. आशिषराव देशमुख साहेब. मा. भाजप नेते, डॉ. राजीवजी पोतदार साहेब. मा. अध्यक्ष, श्री. मनोहरराव कुंभारे साहेब. यांच्या आदेशाने दौरा घेण्यात आला. त्यानुषंगाने पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, प्रमुख पदाधिकारी, गाव अध्यक्ष, पदाधिकारी, युवा मोर्चा गावातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.