: आंबेगाव बु येथे गाडी धडकेच्या वादातून एका तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी मृणाल दिपक जाधव (१९, रा. कात्रज) यास अटक करण्यात आली असून दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. संध्याकाळी सीसी डीकॅफे समोर फिर्यादीवर लोखंडी हत्यार व बाटलीने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. तसेच परिसरात हत्यार फिरवून दहशत निर्माण केली. आंबेगाव पोलीस ठाण्यात भा.