गंगापूर: समृद्धी महामार्गावरील दौलताबाद ते लासुर स्टेशन पर्यंत खिळे प्रकरणाची पोलिसांनी केली पाहणी.
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 10, 2025
आज बुधवार 10 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, समृद्धी महामार्गावर खिळे लावून रॉबरी...