हातकणंगले: शैक्षणिक गैरव्यवहाराविरोधात
राष्ट्रवादी शरद पवार कामगार सेल प्रदेश उपाध्यक्षा गजाला मुल्ला यांची कारवाईची मागणी
Hatkanangle, Kolhapur | Jul 22, 2025
आरटीई (शैक्षणिक हक्क अधिनियम) अंतर्गत कोणतीही सुविधा उपलब्ध नसतानाही,बनावट आरटीई प्रमाणपत्र सादर करून शासनाच्या...