BREAKING.. आज दिनांक १९ डिसेंबर २०२५ शुक्रवार रोजी आत्ताच काही वेळापूर्वी आम्हाला माहिती प्राप्त झाली आहे, कृषि उत्पन्न बाजार समिती, कारंजा (लाड) जि. वाशिम यांच्या तर्फे एक जाहिर सुचना पत्र काढण्यात आला आहे कि सर्व शेतकरी बंधू, अडते, खरेदीदार, मदतनिस, हमाल, मापारी बंधु व ईतर सर्व संबंधित घटकांना कळविण्यात येते की, दि. २१/१२/२०२५ रोजी मतमोजणी असल्यामुळे, दि. २०/१२/२०२५ रोजी यार्ड क्र. २ वर येणारी सर्व आवक बैल बाजार गेट कडुन स्विकारण्यात येईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी. तसेच दि. २१/१२/२०२५ रोजी बाजार समितीचे यार्ड क्र. २ प्रवेश बंद..