पुणे शहर: गणेश पेठेतील मासळीबाजारावर पुणे पोलिस आणि महापालिकेने मोठी अतिक्रमण कारवाई
Pune City, Pune | Sep 16, 2025 पुण्यातील वनराज आंदेकर आणि आयुष कोमकरच्या हत्येनंतर टोळीयुद्ध भडकू नये यासाठी पोलिस अधिक सतर्क झालेत, गणेश पेठेतील मासळीबाजारावर पुणे पोलिस आणि महापालिकेने मोठी अतिक्रमण कारवाई केलीय