अक्कलकुवा: जळाऊ लाकडे वेळेचे नाही या कारणावरून बोखाडी शहरात नदीकाठी एकाला मारहाण
एक तेतीस वर्षीय महिला ही जळाऊ लाकडे वेचण्यासाठी गेली असता अशोक तडवी हा अचानक आला व लाकडी काठीने पायावर मारहाण करून सांगू लागला की या ठिकाणी जळाऊ लाकडी वेचायचे नाही असे सांगून शिवीगाळ केली व मारून टाकण्याची धमकी दिली म्हणून दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी महिलेच्या फिर्यादीवरून अशोक तडवी यांच्याविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल