जुन्नर: कुमशेतमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू'; जुन्नर तालुक्यात हळहळ
Junnar, Pune | Sep 25, 2025 कुमशेत गावातील ठाकर वस्तीवरील इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या सात वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने सावज बनवले. जुन्नर तालुक्यात बिबटयाने मुनुष्यावर हल्ला करून ठार केल्याची या महिन्यातील हि तिसरी घटना आहे.सदरची घटना बुधवारी ता.२४ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.