खेड: तडीपारी मोडून हद्दीत आल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल, चाकण येथील घटना
Khed, Pune | Oct 20, 2025 संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीतून दोन वर्षांकरिता तडीपार केलेली असताना कुठलीही परवानगी न घेता आदेशाची उल्लंघन केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे गणेश लक्ष्मण क्षिरसागर वय 20 राहणार वाकी खुर्द तालुका खेड असे आरोपीचे नाव आहे.