वाशिम: कंझरा शिवारांत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सुडीला लावली आग, हजारोंचे नुकसान
Washim, Washim | Oct 16, 2025 अल्पभूधारक शेतकरी प्रकाश विठ्ठल हरणे शेत सर्वे नंबर 358 या क्षेत्रामध्ये यांचे दोन एकर शेत होते दोन एकर शेतातील सोयाबीनचे सोंगणे दि.15 ऑक्टोबर रोजी करून संध्याकाळी च्या वेळेस सुडी लावण्यात आली. या सुडीवर ताडपत्री झाकण ठेवून शेतकरी व शेतमजूर घरी निघून गेले तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन पाहतात तर सुडीला आग लागून सर्व सुडी खात झाली होती