वैजापूर: नगर पालिका कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत लोक कल्याण मेळावा संपन्न
प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेला वर्ष २०३० पर्यंत मुदत वाढ देण्यात आली त्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन यांनी या निधी अंतर्गत सूचित केल्या प्रमाणे १७सप्टेंबर ते ०२ऑक्टोबर ,२०२५ या कालावधीत "लोक कल्याण मेळावा",घेऊन माहिती पथ विक्रेत्या पर्यंत पोहचावी त्या निमित्त पालिकेने गुरुवार(ता,२५)रोजी प्रांगणात संपन्न झाला.