सिंदेवाही: गडबोरी येथील 7वर्षे बालकाला ठार करणाऱा बिबट्या जेरबंद
सिदेवाहि तालुक्यातील गडबोर येथील 18 सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास एका बिबट्याने सात वर्षे मुलगा प्रशिल मेश्राम याला उचलून नेऊन ठार केले होते सदर घटनेने गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते व बिबट्याला तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली होती आज वनविभागाने त्या बिबट्याला जेरबंद केले आहे