कळमनूरी: वारंगा फाटा येथे लोखंडी खंजीर व रॉडने मारहाण, दोघे जखमी; आखाडा बाळापूर पोलिसात चौघावर गुन्हा दाखल
Kalamnuri, Hingoli | Aug 25, 2025
कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील नवे आबादी वस्तीमध्ये दि.23ऑगस्ट रोजी सुरेश थोरात यास शिवीगाळ करून त्यांच्या कानात...