ठाणे: विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला मनसेने दिले काशिमिरा पोलिसांच्या ताब्यात
Thane, Thane | Nov 27, 2025 मीरा-भाईंदर मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मीरा-भाईंदर मधील एका शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवण्याचा प्रकार समोर आला असून आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 1च्या सुमारास मनसेचे मीरा-भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांनी माहिती दिली आहे. सदर शिक्षकाला काशिमिरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल आहे.