सोयगाव: सोयगाव येथील बचत गट महिलांना गणपती बाप्पा पावले 27 लाख रुपयांच्या मूर्ती विकल्या
Soegaon, Chhatrapati Sambhajinagar | Sep 1, 2025
आज दिनांक एक सप्टेंबर माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव येथील बचत गट च्या महिलांनी गणेश मूर्ती विक्री करून 27 लाख...