वैजापूर: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या येवले येथील घोषणेला ९०वर्ष झाल्या प्रित्यर्थ अन्नदान
भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या येवले येथील घोषणेला ९०वर्षे पूर्ण झाल्या प्रित्यर्थ सोमवार(ता.१३)रोजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे नागरिकाना अन्नदान करण्यात आले.प्रथम पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अकिल शेख,अल्ताफ बाबा,सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत,अकिल कुरेशी, रझाखान पठाण,श्रीकांत साळुंके यांच्या द्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.