साकोली: जोरदार पावसाने रविवारचा साकोली येथील आठवडी बाजार गेला वाहून,भाजी विक्रेत्यांचे मोठे नुकसान
Sakoli, Bhandara | Aug 17, 2025
साकोली येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला रविवारचा आठवडी बाजार भरतो.रविवार दि.17 ऑगस्टला सायंकाळी पाच ते सहा या वेळात...