देवरी: पुलावरून कंटेनर खाली कोसळला मोठा अनर्थ टळला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील ग्राम बाम्हणी खडकी परिसरातील घटना
Deori, Gondia | Aug 26, 2025
नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.53 वरील रायपूरकडून नागपूरकडे जाणाऱ्या कंटेनर पुलाचे कठडे तोडून खाली कोसळला सुदैवाने...