कोरपना: वंदे मातरम ची दीडशे वर्षे भारत मातीच्या गौरव दिन साजरा कोरपना येथे
कोरपणा स्वतंत्र सेनानी गोविंद गुरु शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोरफना जिल्हा चंद्रपूर वंदे मातरम ची दीडशे वर्ष भारत मातीच्या कृतींचा गौरव दिन वंदे मातरम गीतांचे सामूहिक गायन कार्यक्रमांचे अध्यक्ष भगत साहेब तहसीलदार प्रमुख उपस्थिती ठाकूर कृषी अधिकारी गायकवाड लता वाडी पोलीस निरीक्षक मिंनाद महाराज प्रबोधनकार मनोज गोरे पत्रकार अरुण कुकडे आदींची प्रामुख्याने उपस्थित होते 7 नोव्हेंबर रोज शुक्रवारला सकाळी नऊ वाजता च्या दरम्यान कार्यक्रम पार पडला यावेळी अनेक कर्मचारी उपस्थित होते