घनसावंगी: राजा टाकळी येथे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी चालू उपोषणला भेटायला आमदाराना भेटायला वेळ नाही : कॉ गोविद आर्दड
राजा टाकळी येथे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी चालू असलेल्या साखळी उपोषणाला भेटायला घनसावंगीचे आमदारांना वेळ नसल्याचे प्रतिपादन काँग्रेस गोविंद आर्दड यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे