राहाता: विरभद्र मंदिर प्रांगण व बाजार तळ चिखल मुक्त होणार : डॉ. सुजय विखे पाटील...!!
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून राहता शहराची व परिसरात विकास मोठ्या स्वरूपात होत असून राहता शहरातील वीरभद्र मंदिरासमोरील प्रांगण व मंदिराच्या मागील प्रांगण इथं तालुक्यातून अनेक भाविक नागरिक तसेच व्यावसायिक येत असतात. वीरभद्र मंदिराच्या मागील बाजूस असलेले कॉंक्रिटीकरण खराब झाला असून राहता शहराच्या आठवडा बाजार इथं भरत असतो. नागरिकांना, व्यावसायिकांना व शेतकर्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागतं. वीरभद्र मंदिराच्या पाठीमागील बाजूस शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी सुविधा