सिल्लोड: तालुक्यातील रहिमाबाद येथून 39 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता सिल्लोड ग्रामीण पोलिसात घटनेची नोंद
आज दिनांक 19 ऑक्टोंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथील रहिवासी गजानन शेनफळ काकफळे व 39 वर्ष यांनी त्यांची पत्नी रेखाबाई काकफळे ह्या दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी कोणाला काही न सांगता घरातून निघून गेले आहे अशी तक्रार त्यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिसांना दिली आहे त्यांनी दिलेल्या तक्राराची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे