अंबड: अंबड भाजपाच्या वतीने सेवा पंधरवाडा निमित्त स्वच्छता अभियान संपन्न मत्स्योदरी देवी मंदिर परिसराची स्वच्छता
Ambad, Jalna | Sep 21, 2025 *अंबड भाजपाच्या वतीने सेवा पंधरवाडा निमित्त स्वच्छता अभियान संपन्न.* मत्स्योदरी देवी मंदिर परिसराची स्वच्छता भारतीय जनता पार्टी अंबड तालुक्याच्या वतीने सेवा पंधरवडा निमित्त भाजपा जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायणराव कुचे* यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड येथील मत्स्योदरी देवी मंदिर, गाभारा व मंदिर परिसराची स्वच्छता आज भारतीय जनता पार्टी अंबड शहर मंडळ व अंबड ग्रामीण मंडळाच्या वतीने करण्यात आली या स्वच्छता अभियाना मध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी क