Public App Logo
महाराष्ट्रात 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 दरम्यान कुष्ठरोग शोध अभियान राबविले जात आहे. आरोग्य पथक घराघरात तपासणी करणार असून कुष्ठरोगाचे उपचार पूर्णपणे मोफत व सुरक्षित आहेत. - Nashik News